एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून पुन्हा एकदा संपाची हाक देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक एसटी डेपो बंद ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे राज्यातील एसटी वाहतुकीवर परिणाम झाला असून पुणे, कल्याणसहित अनेक एसटी डेपोत प्रवासी अडकून पडले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांनी अचानक संप पुकारल्यामुळे प्रवाशांचा खोळंबा झाला आहे.<br /><br />#MSRTC #Strike #Pune #Kalyan