Why did Sameer Wankhede's aunt go to the police station against Malik? समीर वानखेडे यांच्या आत्या मलिकांविरोधात पोलिस ठाण्यात का गेल्या? Nawab Malik | Sameer Wankhede

समीर वानखेडे विरुद्ध नवाब मलिक हा वाद काही संपता संपत नाहीये.. अशातच आत मलिक विरुद्ध फडणवीस वादाचा पहिला अंक पाहायला मिळाला... तेव्हा असं वाटलं की आता तरी मलिक- वानखेडे वाद मागे पडेल.. पण आता या वादात एक नवी एन्ट्री झालेय.. ही एन्ट्री आहे, समीर वानखेडे यांच्या आत्याबाईंची... समीर वानखेडे यांच्या आत्या या थेट मंत्री नवाब मलिक यांच्या विरोधात पोलिसांत गेल्यात... आमच्या मुलीबाळींना सासरे मंडळीच्या जाती वरून त्रास देत असल्याची तक्रार त्यांनी केलेय... तसंच नवाब मलिक यांच्या विरोधात अॅट्रॉसिटी दाखल करण्याची मागणी समीर वानखेडेंच्या आत्येने केलेय.
(Guruprasad VO)

#Lokmat #NawabMalik #SameerWankhede #AryanKhan

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat