Surprise Me!

विरोधकांचं मानखुर्द चेकपोस्ट येथे ठिय्या आंदोलन

2021-11-10 87 Dailymotion

एसटी कर्मचाऱ्यांच्या समर्थनासाठी मंत्रालयावर मोर्चा नेण्याच्या तयारीत असलेल्या विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांना मानखुर्द चेक येथे पोलिसांनी अडवलं. त्यानंतर मानखुर्द चेक पोस्ट येथेच विरोधकांनी ठिय्या आंदोलन सुरू केलं.<br /><br />#STEmployes #pravindarekar #mumbai #sadabhaukhot

Buy Now on CodeCanyon