नोबेल शांतता पारितोषिक विजेती मलाला युसुफझाईचे बर्मिंगहॅममध्ये एका छोट्या समारंभात लग्न पार पडले. मलालाने सोशल मीडियावर लग्नाचे फोटो पोस्ट करून ही माहिती दिली आहे. फोटो पोस्ट करत मलालाने आम्ही घरी लग्न केले आहे आणि पुढील आयुष्याची वाट पाहत आहोत असे म्हटले आहे. यानिमित्ताने जाणून घेऊया मलालाचे पती असेर मलिक यांच्याविषयी...

#MalalaYousafzai #AsserMalik #Wedding #Pakistan

Who is the husband of Nobel peace prize winenr Malala Yousafzai Asser Malik