Surprise Me!

नकोशी झालेली 'चिंधी' ते पद्मश्री पटकावणारी अनाथांची माय... सिंधुताई सपकाळ !

2021-11-11 538 Dailymotion

अनाथांची माय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुताईंना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. सामाजिक कार्यासाठी देण्यात आलेल्या या पुरस्काराची सध्या चर्चा असली तरी सिंधुताईंनी केलेलं काम पाहता त्यांची या पुरस्कारासाठीची निवड अगदी योग्य ठरते. त्यांच्या कार्याचा आणि जीवनप्रवासाचा घेतलेला हा खास आढावा...<br /><br />#sindhutaisapkal #padmashri #SocialWork #rashtrapati #padmapuraskar #india

Buy Now on CodeCanyon