Surprise Me!

'एकदम झकास' उर्वशी रौतेला; ब्लॅक ड्रेसमधील बोल्ड अंदाज पाहिलात का?

2021-11-11 327 Dailymotion

बॉलीवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला तिच्या बोल्ड अंदाजमुळे नेहमीच चर्चेत असते. उर्वशी मुंबईतील तिच्या घरी परतत असताना विमानतळावर दिसली. यावेळी तिने ब्लॅक ड्रेस परिधान केला होता. उर्वशीच्या झकास लूकची झलक चाहत्यांना पाहायला मिळाली.<br /><br />#urvashirautela #bollywood #fasion #india #star

Buy Now on CodeCanyon