Surprise Me!

हर्णे बीचवर बहुसंख्य उत्तरभारतीयांची छटपूजा : पाहा व्हिडिओ

2021-11-11 1 Dailymotion

हर्णे बीचवर बहुसंख्य उत्तरभारतीयांची छटपूजा : पाहा व्हिडिओ<br /> हर्णे: छटपूजेचा उत्सव चारदिवसांपूर्वीच सुरू होतो. यावर्षी सोमवार चतुर्थीच्या दिवसापासून उत्तरप्रदेशमध्ये छटपूजेचा उत्सव सुरू झाला होता. यामध्ये दोन दिवस अगोदर महिलावर्ग उपवास धरतात आणि पुढील दोन दिवस म्हणजे षष्ठी आणि सप्तमीच्या दिवशी समुद्र किंवा नदीकिनारी जाऊन हा उत्सव साजरा केला जातो. षष्ठीचा दिवस आणि त्यादिवशी धरला जाणारा उपवास महत्वाचा मानला जातो. <br />बातमीदार : राधेश लिंगायत<br />#kokan #harne beach #chhat puja #newsupdate #north indian celebrate #esakal #sakalmedia

Buy Now on CodeCanyon