Surprise Me!

CM Uddhav Thackeray Health Update: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील सर्व्हायकल स्पाईन संबंधित शस्त्रक्रिया यशस्वी

2021-11-12 198 Dailymotion

उद्धव ठाकरे यांच्यावर एक छोटीशी शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याची माहिती ही डॉक्टरांकडून देण्यात आली होती. त्यानुसार त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून ती यशस्वीरित्या पार पडली आहे

Buy Now on CodeCanyon