Surprise Me!

Nanded ; शासकीय योजनांचा महामेळावा ; पाहा व्हिडीओ

2021-11-13 1,386 Dailymotion

Nanded ; शासकीय योजनांचा महामेळावा ; पाहा व्हिडीओ<br />नांदेड ः मांडवी (ता. किनवट) येथे शासकीय योजनांचा महामेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद<br /> मिळत आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आदिवासी भागातील पहिलाच भव्य उपक्रम आहे. शासनाप्रती ग्रामीण आदिवासी भागातील जनतेच्या मनातील भीती आशा उपक्रमामुळे दूर होईल असा विश्वास जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव राजेंद्र रोटे यांनी व्यक्त केला. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम शनिवारी (ता.13 नोव्हेंबर) आयोजित केला आहे. <br />(व्हिडिओ ः प्रमोद चौधरी, नांदेड)<br />#nanded #azadi ka amrut mohostav #government scheme #tribals gathering #bignews #esakal #sakalmedia

Buy Now on CodeCanyon