Surprise Me!

अमरावतीतील हिंसाचारानंतर राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांचं जनतेला शांततेचं आवाहन

2021-11-14 341 Dailymotion

त्रिपुरा राज्यात घडलेल्या अत्याचाराचे राज्यात तीव्र पडसाद उमटत आहेत. हिंसाचार घडल्यानंतर अमरावती शहरात कर्फ्यू लावण्यात आला आहे. राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबत जनतेला शांततेचं आवाहन केलं आहे. संजय पांडे यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवरून व्हिडीओ पोस्ट करत जनतेला आवाहन केलं आहे.<br /><br />#Police #amravati

Buy Now on CodeCanyon