नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यात एनसीबीने जवळपास १४ क्विंटलचा ७ ते कोटींचा गांजा जप्त केला आहे. एनसीबीचे अधिकारी अमोल मोरे, सुदाकर शिंदे, संजय गवली, प्रमोद मोरे, कृष्णा पारमदरेकर यांनी ही कारवाई केली आहे. या कारवाईला तेथील ग्रामस्थांनी सहकार्य केले. सकाळी ५च्या सुमारास एनसीबीने ही कारवाई केली. उर्वरित कारवाई प्रशासन स्तरावर सुरु आहे.<br /><br />#NCB #Drugs #Nanded #Maharashtra <br /><br />NCB major operation in Nanded 13 quintals of cannabis seized