Surprise Me!

बाबासाहेब पुरंदरेंची बाळासाहेब ठाकरेंच्या अंत्ययात्रेवेळची संजय राऊतांनी सांगितली आठवण

2021-11-15 1,216 Dailymotion

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं १५ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी पुण्यात निधन झालं. वयाच्या शंभराव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बाबासाहेब पुरंदरे यांचे राजकीय नेत्यांसोबतही चांगले संबंध होते. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बाबासाहेब पुरंदरेंना आदरांजली दिली. यावेळी त्यांनी बाबासाहेब पुरंदरे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यातील आठवणींना उजाळा दिला.<br /><br />#BabasahebPurandare #BalasahebThackeray #SanjayRaut #Shivsena <br /><br />Sanjay Raut shares the incidents of Babasaheb Purandare during Balasaheb Thackeray Funeral

Buy Now on CodeCanyon