आमदार (MLA) कोण होणार? हे कोण ठरवतं असा प्रश्न तुम्हाला विचारला तर तुम्ही म्हणाल की, मतदार ठरवतात. जनतेच्या मतांवर आमदार, खासदार निवडले जातात.. हे सर्वांनाच माहितेय. देशातील काही राज्यात विधानपरिषद अस्तित्वात असल्याने त्या ठिकाणीही काही आमदार हे निवडून जातात हेही अनेकांना माहितेय.. काहींची निवड ही थेट विधानसभेचे सदस्य करतात तर काहींची निवड ही वेगवेगळ्या पद्धतीने होते.. त्यात शिक्षक, पदवीधर, राज्यपाल नियुक्त असे अनेक प्रकार आहेत. शिक्षक, पदवीधर मतदार हे आपला प्रतिनिधी विधानपरिषदेवर पाठवतात. त्याची निवडणूक होते आणि प्रचारही होतो. त्यात पात्र असलेले सर्वसामान्य लोकही आपलं मतं देऊ शकतात.. पण विधानपरिषदेवर काही आमदार असे निवडून जातात.. त्यांना विजयी होण्यासाठी नगरसेवक, जि.प.सदस्यांची मतं मिळवावी लागतात.. स्थानिक स्वराज्य संस्थेतून हे आमदार निवडले जातात.. त्यासाठी मतदार असतात त्या मतदारसंघात येणाऱ्या महानगरपालिका, नगरपालिकेचे नगरसेवक, जि,प सदस्य. त्यामुळे सर्वात जास्त घोडेबाजार कोणत्या निवडणुकीत होत असेल तर तो स्थानिक स्वराज्य संस्थेतून निवडून जाणाऱ्या आमदारांच्या निवडणुकीत.. (ASHVIN VO)

How do MLAs get elected to the Legislative Council from local self-governing bodies? Maharashtra Legislature | MLA Election - https://youtu.be/-fnI8xw62DY

#lokmat #maharashtralegislature #mlaelection #maharashtramla #legislativecouncil #selfgoverningbodies

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat