Surprise Me!

कार्तिक आर्यनची मस्ती; पत्रकाराला गाडीवर बसवल्यावर पिकला हशा

2021-11-15 280 Dailymotion

बॉलीवूड अभिनेता कार्तिक आर्यन हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. चॉकलेट बॉय म्हणून तो ओळखला जातो. जुहू येथील पीव्हीआर चित्रपटगृहात कार्तिकने सूर्यवंशी हा चित्रपट पहिला. त्यांनतर फोटोसाठी मागणी करणाऱ्या पत्रकाराला कार्तिकने उचलून थेट गाडीवर बसवलं. कार्तिक आर्यनचा धमाका हा चित्रपट १९ नोव्हेंबर २०२१ रोजी प्रदर्शित होणार आहे.

Buy Now on CodeCanyon