हवामान बदलामुळे सर्दी खोकला होतोय का? | How to Keep Your Body Healthy in Winter | Winter care 2021<br />#lokmatsakhi #HowtoKeepYourBodyHealthy #Winterhealthcare<br /><br />हवामान बदलताच लोकांच्या सर्दी-तापाच्या तक्रारी वाढू लागतात. अशावेळी स्व:ताला आरोग्यदायी ठेवणे आवश्यक असते. आपली इम्यूनिटी मजबूत ठेवण्यासाठी योग्य आहार आणि व्यायाम आवश्यक आहे. खोकला, सर्दी, ताप इत्यादी तक्रारी टाळण्यासाठी आणि शरीर गरम राखण्यासाठी हिवाळ्यात कोणती 5 सुपर देशी फूड सेवन करावीत ते जाणून घेवूयात…
