Surprise Me!

Pune ; पुणे विद्यापीठात सावित्रीबाईंचा पुतळा ३ जानेवारी पर्यंत व्हावा ; पाहा व्हिडीओ

2021-11-18 373 Dailymotion

Pune ; पुणे विद्यापीठात सावित्रीबाईंचा पुतळा ३ जानेवारी पर्यंत व्हावा ; पाहा व्हिडीओ <br />राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ छगन भुजबळ यांनी आज पुणे दौरा केला. त्यांनी इथे उभारण्यात येणाऱ्या पुतळ्याबद्दल पाहणी केली. सावित्रीबाई फुले यांच्या पुतळा बद्दल विचारले असता पुणे विद्यापीठात आंबेडकर, फुले यांचा पुतळा आहे सावित्रीबाईंचा पुतळा असावा अशी मागणी होती, 3 जानेवारी ला पुतळा येथे स्थापन व्हावा असे भुजबळ म्हणाले. <br />पुढे सांगताना भुजबळ म्हणाले, "काही संस्थाचं म्हणणं आहे ज्यांच्या नावाने विद्यापीठ ओळखले जाते त्यामुळे मुख्य इमारती जवळ जो केंद्रबिंदू आहे त्या ठिकाणी असावा अशी मागणी आहे."<br />#chaganbhujbal #food&civilsuppliesminister #statueofsavitribaiphuleunivercity #bignews #newsupdate #esakal #sakalmedia

Buy Now on CodeCanyon