Surprise Me!

संजय राऊतांनी लिहिलेला राज ठाकरेंचा राजीनामा बाळासाहेबाच्या हाती पडला तेव्हा....

2021-11-18 927 Dailymotion

राज ठाकरे यांनी शिवसेना सोडली तेव्हा त्या राजीनामा पत्रात लेखणी संजय राऊत यांची होती. संजय राऊत यांनी लिहिलेलं राज ठाकरे यांचं राजीनामा पत्र जेव्हा बाळासाहेब ठाकरे यांच्या हाती पडलं तेव्हा काय झालं ते पाहुयात या व्हिडिओच्या माध्यमातून.<br />#sanjayraut #rajthakrey #shivsena #MNS

Buy Now on CodeCanyon