Surprise Me!

PM Narendra Modi Repeals Controversial Farm Laws: प्रधानमंत्र्यांनी केली मोठी घोषणा, सरकार तीनही कृषी कायदे मागे घेणार

2021-11-19 49 Dailymotion

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज गुरू नानक जयंतीचं औचित्य साधत कृषी कायदे मागे घेणार असल्याची घोषणा केली आहे. येत्या संसदीय अधिवेशनामध्ये ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल असे त्यांनी सांगितले आहे.

Buy Now on CodeCanyon