Surprise Me!

कोल्हापूर - 'TET'परीक्षेसाठी उशिर झालेल्यांना प्रवेश नाकारला ; पाहा व्हिडीओ

2021-11-21 2,766 Dailymotion

कोल्हापूर - 'TET'परीक्षेसाठी उशिर झालेल्यांना प्रवेश नाकारला ; पाहा व्हिडीओ <br />कोल्हापूर : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये (टीइटी) आज सुरूवातीलाच गोंधळ झाला. एसटी संपामुळे काही विद्यार्थी वेळेत परीक्षा केंद्रावर पोचू शकले नाहीत. त्यामुळे परीक्षा केंद्रावर अधिकाऱ्यांनी या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला. योग्य कारण असूनही विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्याचे कारण सांगितले गेले नाही. त्यामुळे विद्यार्थी पालक आणि परीक्षा केंद्रावर अधिकारी यांच्यात बाचाबाची झाली. शहरातील दोन ते तीन परीक्षा केंद्रांवर हा गोंधळ झाला.<br />#kolhapur #TET exam #confusion #bignews #examcenter #esakal<br />#sakalmedia

Buy Now on CodeCanyon