Surprise Me!

Satara ; फुलांच्या वर्षावात पहिल्या महिला फौजीचे स्वागत; शिल्पाचा ग्रामस्थांकडून सन्मान ; पाहा व्हिडीओ

2021-11-21 285 Dailymotion

Satara ; फुलांच्या वर्षावात पहिल्या महिला फौजीचे स्वागत; शिल्पाचा ग्रामस्थांकडून सन्मान ; पाहा व्हिडीओ <br />कास (सातारा) : अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर आसाम रायफलमध्ये भरती होवून प्रथम महिला सैनिक होण्याचा बहुमान प्राप्त केलेल्या गांजे गावची कन्या शिल्पा चिकणे हिचे ग्रामस्थांनी जल्लोषात स्वागत केले. फुलांची उधळण, भारत माता की जयचा जयघोष आणि सैनिकांच्या वर्दीतील शिल्पाची कडक एन्ट्रीने गांजे गावातील रस्ते दुमदुमून गेले. सहा महिन्यांपूर्वी शिल्पा चिकणे हिची आसाम रायफलमध्ये निवड झाली होती. (व्हिडिओ : सूर्यकांत पवार)<br />#satara #firstladyfauji #grandwelcome #bignews #esakal #sakalmedia

Buy Now on CodeCanyon