Surprise Me!

गोदावरी नदीच्या किनारी रंगली चित्रकला स्पर्धा; स्पर्धेला चित्रकारांचा उस्फुर्त प्रतिसाद

2021-11-21 249 Dailymotion

नाशिकमधील गोदावरी नदीच्या किनारी राजस्तरीय चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरातील चित्रकार या स्पर्धेत सहभागी झाले असून चित्रकारांकडून उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. या स्पर्धेचं खास वैशिष्ट्य म्हणजे गोदावरी किनारी बसूनच चित्रकार त्यांच्या नजरेतील गोदामाईचं सुंदर रूप रेखाटत आहेत. २१ ते २४ नोव्हेंबर २०२१ दरम्यान ही स्पर्धा सुरू राहणार आहे. २७ आणि २८ नोव्हेंबरला या सर्व चित्रांचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे.

Buy Now on CodeCanyon