Surprise Me!

एसटी कर्मचाऱ्यांची गांधीगिरी; आझाद मैदानातच घातलं राज्य सरकारचं तेरावं

2021-11-22 222 Dailymotion

एसटी कर्मचारी आपला संप मागे घेतील अशी चिन्ह दिसत नाहीत. शासनात विलीनीकरण व्हावे या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी गेल्या ३ आठवड्यापासून संप पुकारला आहे. कामावर रुजू न होणाऱ्या कर्मचाऱ्यांविरोधात महामंडळाने निलंबनाची कारवाई केली असली तरीही एसटी कर्मचारी आपल्या संपावर ठाम आहेत. यानंतर राज्यभरातून अनेक एसटी कर्मचारी मुंबईतील आझाद मैदानात सुरु असलेल्या आंदोलनात सहभागी होत आहेत.

Buy Now on CodeCanyon