Surprise Me!

Satara ; रांजणेंच्या विजयाने मेढ्यात कार्यकर्त्यांचा जल्लोष ; पाहा व्हिडीओ

2021-11-23 582 Dailymotion

Satara ; रांजणेंच्या विजयाने मेढ्यात कार्यकर्त्यांचा जल्लोष ; पाहा व्हिडीओ <br />केळघर : सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या आज झालेल्या मतमोजणीत ज्ञानदेव रांजणे यांनी बाजी मारल्यानंतर मेढा येथे कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. राष्ट्रवादीचे नेते वसंतराव मानकुमरे यांनी कार्यकर्त्यांना सोबत घेऊन मला आमदार झाल्यासारखे वाटतंय या गाण्यावर तुफानी डान्स केला. रांजणे यांच्या विजयात महत्वाची भूमिका पार पाडलेल्या मानकुमरे यांनी नाचून आपला आनंद व्यक्त केला. यावेळी कार्यकर्त्यांनी ही मानकुमरे यांच्या डान्सचा आनंद मनमुराद लुटला. रांजणे यांच्या विजयासाठी मानकुमरे यांनी प्रयत्न केल्याने रांजणे समर्थक ही आनंदाने नाचत होते<br />#satara #districtbankelection #bignews #partyworkersdance #esakal #sakalmedia

Buy Now on CodeCanyon