Mumbai ; अनिल परब यांच्या घरावर शाई फेकण्याचा प्रयत्न ; पाहा व्हिडीओ <br />मुंबई : गेल्या पंधरा दिवसापासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन आझाद मैदानात सुरू आहे. आंदोलनावर कोणताही तोडगा निघत नसल्यामुळे जनशक्ती शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्या घरावर शाई फेक आंदोलन केले.<br />#anilparab #ststrike #throwink #bignews #esakal #sakalmedia