Surprise Me!

महाराष्ट्राच्या इतिहासात जे जे नाही घडलं ते या सरकारने केलं; चित्र वाघ यांचं टीकास्त्र

2021-11-24 193 Dailymotion

भाजपाच्या महिला प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. अनेक मुद्द्यांवरून चित्रा वाघ यांनी सरकारला धारेवर धरलं असून महिलांसंदर्भातील कायदे लवकरात लवकर लागू करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली आहे.<br /><br />#chitrawagh #uddhavthakrey

Buy Now on CodeCanyon