#RampathTrain #TrainToAyodhya #AyodhyaRamMandir #RamMandirSpecialTrain #Ayodhya #RamMandir #PuneNewsUpdates #MarathiNews #esakal #SakalMediaGroup <br />पुण्यातून अयोध्येला जाणारी रामपथ स्पेशल ट्रेन आज शनिवारी रवाना झाली. <br />रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी ऑनलाईन हजेरी लावून गाडीला हिरवा झेंडा दाखवला.<br />