Surprise Me!

नवाब मलिकांच्या आरोपांवर प्रविण दरेकरांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले..

2021-11-27 465 Dailymotion

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केंद्रीय यंत्रणांवर गंभीर आरोप करत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे तक्रार करणार असल्याचं म्हटलं आहे. अनिल देशमुख यांच्यासोबत जो खेळ झाला तो माझ्यासोबतही करण्याचा प्रयत्न केंद्रीय यंत्रणा करत आहेत, असा आरोप नवाब मलिक यांनी केला. मलिक यांच्या या आरोपांवर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी टोला लगावला असून 'आपला अनिल देखमुख होईल अशी नवाब मलिकांना भीती आहे.' असं ते म्हणाले आहेत.<br /><br />#nawabmalik #pravindarekar

Buy Now on CodeCanyon