Surprise Me!

मुंबईतील भिवंडी येथे लग्न मंडपाला भिषण आग ,जीवित हानी टळली

2021-11-30 320 Dailymotion

मिळालेल्या माहिती नुसार भिवंडी येथे लग्न समारंभात सोहळा सुरु असतांना आग लागली घटना स्थळी अनेक जण उपस्थित होते. परंतु वेळेत सगळे मंडपाच्या बाहेर निघाल्यामुळे मोठी हानी  टळली

Buy Now on CodeCanyon