Surprise Me!

ओमायक्रॉनचे भारतात 1 हजारापेक्षा जास्त रुग्ण ? अजित पवारांनी व्यक्त केली भीती Ajit Pawar | Omicron

2021-12-01 1,585 Dailymotion

तशा आजाराचे 1 हजारापेक्षा जास्त रुग्ण मुंबई विमानतळावर उतरले. हे रुग्ण आजूबाजूच्या भागात पसरले असून त्यांची माहिती घेणं, क्वारंटाईन करण्याचं काम मुंबई महानगरपालिकेने सुरू केलंय. काही रुग्ण मुंबईत तर काही इतर भागातही पसरले असण्याची शक्यता. त्या त्या शहरातील महानगरपालिका आयुक्तांना देखील या संदर्भातील स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत #AjitPawar #omicron coronavirus covid19 #india #lokmat
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Buy Now on CodeCanyon