#LaturPoliceConstable #LaturNewsUpdates #PoliceDeath #MaharashtraPolice #MarathiNews #esakal #SakalMediaGroup<br />उदगीर (जि.लातूर) : शहर पोलीस ठाण्याचे पोलिस हवालदार मच्छिंद्र वर्टी यांचा अपघातात मुत्यु झाला होता. आज बुधवारी (ता.एक) सार्वजनिक स्मशानभूमीत अंत्यविधी करण्यात आला. यापुर्वी पोलिस दलातर्फे उपविभागीय पोलिस आधिकारी डॅनियल बेन, ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दीपककुमार वाघमारे यांनी पुष्पचक्र अर्पण केले. लातुर जिल्हा पोलिस दलातर्फे मानवंदना देण्यात आली. <br />