Surprise Me!

वादळी-वारे विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळणार; पुणे हवामान विभागाने व्यक्त केला अंदाज

2021-12-01 1,010 Dailymotion

राज्यात १ डिसेंबर २०२१ रोजी सकाळपासून मुंबई, मुंबई उपनगर, पुणे आणि कोणक किनारपट्टीच्या अनेक भागांमध्ये पावसाने हजेरी लावली. ३ डिसेंबरपर्यंत राज्यातील विविध भागांत मुसळधार बरसण्याची शक्यता असल्याचा अंदाज पुणे हवामान विभागाने व्यक्त केला आहे. पावसासह काही भागांत वादळी वारे आणि विजांचा कडकडाट होण्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे.

Buy Now on CodeCanyon