Surprise Me!

Akola l अकोल्यातील युवकाला फुलशेतीतून मिळाली नवी दिशा l Sakal

2021-12-01 1,123 Dailymotion

#AkolaNewsUpdates #SpecialStoriesOfMaharashtra #Farmers #Roses #Marigold #MaharashtraLiveUpdates #RoseFarm #YoungFarmers #FlowerFarming #MarathiNews #esakal #SakalMediaGroup <br />सिंदखेड राजा (जि. बुलडाणा) : सिंदखेड राजा तालुक्यातील किनगाव राजा येथील युवा शेतकरी मदन झोरे यांनी फुलशेती करून युवा पिढीसमोर आदर्श घालून दिला आहे. त्यांनी एक एकरमध्ये शेवंतीची फुलशेती केली. मोठ्या प्रमाणात फुले लागली असून, दररोज नागपूर, जालना, औरंगाबाद या ठिकाणी फुलांची थेट विक्री करीत आहे. फुलांना चांगला भावही मिळत आहे.ल्या प्रकारे फुलांना भाव मिळतो. शेवंती बरोबरच गुलाबाचे फुले सुद्धा मोठ्या प्रमाणावर विक्री केली जात आहे. (व्हिडिओ - गजानन काळुसे)

Buy Now on CodeCanyon