बुद्धिबळपट्टू अभिजीत कुंटे यांना १३ नोव्हेंबर २०२१ रोजी क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च अशा ध्यानचंद जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बुद्धिबळ या क्रीडाप्रकारात त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते हा पुरस्कार देऊन अभिजीत कुंटे यांचा गौरव करण्यात आला. अवघ्या ४५व्या वर्षात अभिजीत कुंटेंनी हा बहुमान मिळविला आहे. मराठमोळ्या बुद्धिबळपट्टू अभिजीत कुंटे यांच्या प्रवासाबद्दल लोकसत्ताच्या 'सहज चालता बोलता' या कार्यक्रमातून जाणून घेऊया.<br /><br />#LoksattaSahajBoltaBolta #AbhijitKunte #Chess <br /><br />Chess player Abhijeet Kunte's journey to Dhyan Chand Jeevan Gaurav