Surprise Me!

वीज पुरवठा सुरळीत न केल्यास महावितरणच्या कार्यालयात साप सोडणार, शेतकऱ्याने साप हातात घेऊन दिला ईशारा

2021-12-05 1 Dailymotion

वीज पुरवठा सुरळीत न केल्यास महावितरणच्या कार्यालयात साप सोडणार,शेतकऱ्याने साप हातात घेऊन महावितरणला दिला ईशारा. शेतकऱ्यांना नियमित वीजपुरवठा सेवा हमी कायद्या अंतर्गत देणे बंधनकारक असतांना...महावितरण नियमांची पालमल्ली करत असून वीज वसुली करत, शेतकऱ्यांचा वीज पूरवठा खंडित केला आहे...तो सुरळीत न केल्यास येत्या सात तारखेला वीज वितरण कार्यालयात सर्प सोडण्याचा ईशारा...शेतकरी तथा प्रहारचे भाऊसाहेब शेळके यांनी दिला आहे... #NoElectricity #Mahavitaran #NitinRaut #lokmat #maharashtra #news

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Buy Now on CodeCanyon