Surprise Me!

नारायण राणे यांनी मिलिंद नार्वेकरांना हा खोचक टोला का लगावला? Naryan Rane | Shivsena Milind Narvekar

2021-12-06 988 Dailymotion

ठाकरेंचे पीए मिलिंद नार्वेकर यांनी एक सूचक ट्वीट केलं.. ज्यानंतर या सूचक ट्वीटला ठाकरेंचे पारंपरिक विरोधक नारायण राणे यांनी खोचक रिप्लाय दिला... मिलिंद नार्वेकर यांच्या या ट्वीटवरून चर्चा का रंगलेय? नार्वेकरांना आपल्या या ट्वीटमधून नेमकं काय सुचवायचंय आणि नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पीए मिलिंद नार्वेकर यांना असा खोचक टोला नेमका का लगावला? याविषयी या व्हिडीओत बोलू.. त्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत बघा.... (Guruprasad VO)

#lokmat #NaryanRane #MilindNarvekar #ShivSena

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Buy Now on CodeCanyon