Surprise Me!

Russia President Vladimir Putin Arrives in Delhi: २१ व्या शिखर संमेलनासाठी पुतिन भारतात

2021-12-07 3 Dailymotion

संकटकाळात रशिया आणि भारत हे दोन्ही देश एकमेकांसोबत उभे राहिले. लस निर्मिती, लस उत्पादन यासोबतच अडकून पडलेल्या प्रवाशांचा मार्ग सूकर व्हावा म्हणून दोन्ही देशांनी सहकार्याची भूमिका घेतली. मैत्रीचं हे युनिक मॉडेल आहे, असे नमूद करत पंतप्रधानांनी रशियाचे कौतुक केले.

Buy Now on CodeCanyon