Surprise Me!

Omicron : पिंपरी चिंचवडमध्ये आढळले ओमायक्रॉनचे सहा रुग्ण; परिसरात भीतीचे वातावरण

2021-12-07 252 Dailymotion

पिंपरी-चिंचवड शहरामध्ये ओमायक्रॉनचे सहा रुग्ण सापडले असल्याची माहिती पिंपरी चिंचवडचे महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी दिली. तसेच परदेशातून येणाऱ्या नागरिकांच्या तपासणी आणि बाधित आढळलेल्या रुग्णाच्या उपचारांसाठी पालिका प्रशासन कशाप्रकारे उपाययोजना करत आहेत याबद्दलची माहिती देखील त्यांनी दिली. करोना विषाणूप्रमाणेच या विषाणूसंबंधी काळजी घेणे महत्वाचे असून करोना प्रतिबंधक नियमांचे सर्व नागरिकांनी काटेकोर पालन करण्याचे आवाहन पाटील यांनी केले आहे.

Buy Now on CodeCanyon