Surprise Me!

VIDEO : बीडमध्ये मराठवाडा स्तरीय महिला कुस्ती स्पर्धेचा थरार; औरंगाबादची श्रुती विजयी

2021-12-07 10,534 Dailymotion

बीडमध्ये पैलवान ग्रुपकडून मराठवाडा स्तरीय महिला कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं.<br />बीडच्या इतिहासात पाहिल्यांदाच महिला कुस्ती भरविण्यात आली.<br />या स्पर्धेला महाराष्ट्रातून महिला पैलवानांनी सहभाग नोंदविला होता.<br />औरंगाबादची पैलवान श्रुती बामणवत आणि सानिका पवार यांच्यात अंतिम लढत झाली.<br />यात श्रुती बामणवत विजयी झाली.

Buy Now on CodeCanyon