राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज (ता.८) डिसेंबर रोजी माहूर गडावरील रेणुकादेवीचे दर्शन घेतले आहे आहेत.

सरसंघचालक मोहन भागवत हे आज नागपूर येथून खाजगी मोटारीने माहूर शहरात आगमन झाले. त्यानंतर मोजक्या मान्यवरांच्या उपस्थितीत सरसंघचालक भागवत यांनी रेणुका देवीचे दर्शन घेतले.शहरातील नामांकित होटेल एकविरा मध्ये भागवत यांनी विश्रांती घेतली.भागवत यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आले असून शहराला छावणीचे स्वरूप आले होते येथील दर्शनानंतर भागवत हे पुन्हा नागपूरकडे रवाना होणार आहेत अशी माहिती मिळाली आहे.

#mohanbhagwat #bjp #RSS #maharashtrapolitics #rajkaran #maharashtra #MarathiNews #nandedliveupdates #nandednewsupdates #marathiliveupdates #maharashtrabreaking #esakal #SakalMediaGroup