Surprise Me!

MUMBAI: नवी मुंबईच्या BMW शोरूममधील 40 ते 45 महागड्या कार जळून खाक

2021-12-08 29 Dailymotion

अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून तासाभराच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली.आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. शोरूममधील 40 ते 45 महागड्या कार जळून खाक झाल्या आहेत.

Buy Now on CodeCanyon