Surprise Me!

Maan: माण तालुक्यात भारतीय जवानांची भव्य मिरवणूक

2021-12-08 1,096 Dailymotion

#soldiers #maan #indianarmy #army #indiansoldiers<br />माण तालुक्यातील जांभुळणी या गावातील भारतीय सेनेत सेवेत असलेले तब्बल पाच जण देशाच्या सिमेच्या सुरक्षतेच्या रक्षणातून सेवानिवृत झाले. या सर्व भारतीय जवानांनी १७ ते ३० वर्षे यशस्वीरित्या सेवा करुन सेवानिवृत झालेले सुभेदार अनिल पुकळे, विजय अहिवळे, छगन कोकरे, हवालदार सुभाष काळेल व विकास काळेल यांचा जांभुळणी ग्रामपंचायतीतर्फे नागरी सत्कार करुन जांभुळणी गावासह म्हसवड, पुळकोटी व गंगोती गावातून आज सकाळी भव्य मिरवणूक काढण्यात आली. कारगील युध्दातही या माणदेशी बाणा असलेल्या जवानांनी सहभाग घेतला होता. (व्हिडिओ : सल्लाउद्दीन चोपदार)

Buy Now on CodeCanyon