Surprise Me!

Mumbai:अहवालआल्यानंतर राज्य महिला आयोगाकडून आशिष शेलार यांच्यावर केली जाऊ शकते कारवाई

2021-12-09 2 Dailymotion

सिलिंडरचा स्फोट होऊन काहीजण जखमी झाले होते. या घटनेत चार महिन्याच्या बाळाचा मृत्यू झाला तसेच वडिलांचाही मृत्यू झाला. मुंबईच्या महापौर मात्र ७२ तास उलटल्यानंतर रुग्णालयात पोहोचल्या. याच मुद्द्यावरुन आशिष शेलार यांनी महापौरांना लक्ष्य केले होते

Buy Now on CodeCanyon