Surprise Me!

Fire Outside Churchgate Station, Mumbai: मुंबईतील चर्चगेट भागात भीषण आग

2021-12-09 20 Dailymotion

मुंबईतील चर्चगेट रेल्वेस्थानकाला बाहेरून आग लागली आहे. आग कशी लागली याचे कारण अद्याप समोर नाही आले. रेल्वेस्थानकाच्या अहिल्याबाई होळकर चौकाच्या बाजूने आगीने रौद्र रूप धारण केले आहे.

Buy Now on CodeCanyon