Surprise Me!

Satara : किल्ले प्रतापगडावर शिवप्रताप दिन साधेपणाने साजरा

2021-12-10 0 Dailymotion

#ShivpratapDay #Pratapgad #ShivpratapDin2021 #MaharashtraTimes<br />शिवछत्रपतींची एक सर्वात महत्वाची गाथा म्हणजे अफजलखानाचा वध. याच किल्ले प्रतापगडावर महाराजांनी अफजलखानासारख्या बलाढ्य शत्रूला पराजित करत यमसदनास धाडले होते. तोच दिवस किल्ले प्रतापगडावर शिवप्रताप दिवस म्हणून साजरा केला जातो. गेल्या सोळा वर्षापासून प्रतापगडावर हा उत्सव शासकीय यंत्रणेच्या मार्गदर्शनाखाली केला जातो. तसाच यंदाही गडावर शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांच्या उपस्थित हा शिवप्रताप दिन करोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने साजरा करण्यात आला

Buy Now on CodeCanyon