Surprise Me!

Mumbai : करण जोहर मुलांसोबत पोहचला आदिरा चोप्राच्या बर्थडे पार्टीला

2021-12-10 14 Dailymotion

#KaranJohar #AdiraChopra #BirthdayParty #MaharashtraTimes<br />गुरुवारी राणी मुखर्जीची मुलगी आदिरा चोप्रा सहा वर्षांची झाली. वाढदिवसाच्या सेलिब्रेशननंतर गुरुवारी रात्री अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी राणीच्या घरातून बाहेर पडताना दिसले. ज्या सेलिब्रिटींना स्पॉट केले गेले त्यात चित्रपट निर्माता करण जोहर त्याच्या मुलांसह रुही जोहर आणि यश जोहर, अभिनेता तुषार कपूर त्याचा मुलगा लक्ष्य कपूर आणि शाहरुख खानचा धाकटा मुलगा अबराम खान यांचा समावेश आहे.

Buy Now on CodeCanyon