Surprise Me!

Mumbai : कष्टकरी माझा श्वास; तुम्ही कितीही धमक्या द्या; सदावर्तेंचा परबांवर पलटवार

2021-12-10 34 Dailymotion

#StateGovernment #GunratnaSadavarte #AnilParab #MaharashtraTimes<br />आझाद मैदानावरील आंदोलनात गुणरत्न सदावर्ते हे एसटी आंदोलकांच्या पाठीशी आहेत. परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर सदावर्तेंनी हा पलटवार केलाय. परिवहनमंत्र्यांनी एसटी कर्मचाऱ्यांना सोमवारपर्यंतची मुदत दिली आहे. सोमवारी कामावर हजर न झाल्यास कारवाईचा इशारा देण्यात आलाय.

Buy Now on CodeCanyon