Surprise Me!

Mumbai : करण देओल पोहोचला 'वेल्ले' चित्रपटाच्या स्क्रिनिंगसाठी

2021-12-10 19 Dailymotion

#KaranDeol #VelleMovie #Entertainment #MaharashtraTimes<br />करण देओलचा 'वेल्ले' चित्रपट आज रिलीज झाला.करण देओल 'वेल्ले' चित्रपटाच्या स्क्रिनिंगसाठी आपल्या टीमसोबत गेला होता.करणने सर्व चाहत्यांना विचित्र पण गमतीशीर आवाहन केलं."चित्रपट पाहा नाहीतर किडनॅप करू"असं सांगत करणने सर्व चाहत्यांना चित्रपटगृहात जाऊन 'वेल्ले' पाहण्याचे आवाहन केलं.

Buy Now on CodeCanyon