Surprise Me!

Mumbai : विकी-कतरिनाची फॅमिली लग्नानंतर मुंबई विमानतळावर स्पॉट

2021-12-10 0 Dailymotion

विकी-कतरिनाची फॅमिलीला लग्नानंतर मुंबई विमानतळावर स्पॉट करण्यात आलं.राजस्थानमधील सवाई माधोपूर जिल्ह्यातील सिक्स सेन्स फोर्ट बरवाडा या आलिशान हॉटेलमध्ये विकी कौशल आणि कतरिना कैफ यांचा विवाह सोहळा संपन्न झाला. या दांपत्याने २८ मिनिटांमध्ये अग्नीदेवतेसमोर सप्तपदी चालत एकमेकांना आयुष्यभरासाठी जोडीदार म्हणून निवडले. लग्नावेळी विकीने गुलाबी रंगाची शेरवानी परिधान केली होती. तर कतरिनाने देखील गुलाबी रंगाचा लेहेंगा परिधान केला होता. विवाहस्थळी उपस्थित असलेल्या वऱ्हाडी मंडळींनी नवदांपत्यावर शुभेच्छांचा वर्षावर केला.

Buy Now on CodeCanyon