Surprise Me!

Mumbai : या वेब सीरिजचं मराठी कलाकारांकडून दणक्यात प्रमोशन

2021-12-10 1 Dailymotion

#TheWhistleBlower #WebSeries' #MaharashtraTimes<br />या वेब सीरिजचं मराठी कलाकारांकडून दणक्यात प्रमोशन केलं. 'द व्हिसल ब्लोअर' असं या वेब सीरिजचं नाव असून यामध्ये अनेक मराठी कलाकारांची वर्णी लागली आहे. सोनाली कुलकर्णी, सचिन खेडेकर यांसारख्या दिग्गजांची या सीरिजमध्ये महत्त्वाची भूमिका आहे.

Buy Now on CodeCanyon