#TaapseePannu #Entertainment #MaharashtraTimes<br />तापसी मेकअप सेशननंतर जुहू येथील सलूनबाहेर स्पॉट झाली. तिने काळ्या पिवळ्या रंगाचा ड्रेस घातला होता. त्यात ती खूप हटके दिसून येत होती.<br />तापसी पन्नू नेहमीच तिच्या स्टाइलने चाहत्यांना भूरळ पाडत असते.